Pravara Public School, Pravaranagar

ADMISSION FORM / ONLINE REGISTRATION
 • Admission process is on in Pravara Public School (State Board) for Classes LKG to IX. 
  • Hostel Facility is Available. 
  • School buses are available for day-scholars ' transport
  • Accredited by NABET, QCI, New Delhi.
  • 100% results at SSC and HSC Exams. 
  • Excellent coaching for CET, JEE and NEET. 
  • Atal Tinkering Lab for Innovation.
  • Infrastructure of international standards.
  • Holistic development of students.
  • Those who are interested to put their ward in PPS are requested to come to the school on every Thursday for finalizing the admission.
  • Admission is given on " first come, first served" basis.
 • अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील 1964 साली पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेल्या प्रवरा पब्लिक स्कुल या निवासी  इंग्रजी माध्यमाच्या शाळेकरीता इ. LKG   ते 9 वी या वर्गांचे  2019-20 या शैक्षणिक वर्षासाठीचे प्रवेश सुरू झाले असून प्रवेश व नावनोंदणी सुरू आहे.  
  • क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे मानांकन असलेली शाळा 
  •  इंडियन पब्लिक स्कुल चे सदस्यत्व  असलेली महाराष्ट्रा तील नव्हे तर भारतातील नामांकित शाळा 
  • मुलांसाठी प्रशस्त वसतिगृह, सुसज्ज मेस, सर्व प्रकारचे खेळ
  • शाळेच्या ध्येय धोरणास न्याय देण्याच्या ध्यासाने काम करणारे उच्चशिक्षित व मुलांमध्ये रमणारे शिक्षक
  • मागील 11 वर्षापासून 10 वी व 12 वी 100% व उत्कृष्ट निकालाची परंपरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा
  • 37 एकरच्या प्रशस्त कॅम्पस मध्ये शिक्षणाबरोबरच माहिती व तंत्रज्ञान, कला, क्रीडा, बुद्धिबळ, स्केटिंग, म्युझिक, स्विमिंग, रोबोटिक्स, टिंकरींग इत्यादी कौशल्य देणारी निसर्गरम्य शाळा.
  • प्रकल्प, कौशल्य व विचार आधारित शिक्षण आधुनिक डिजिटल शिक्षण पध्दतीचा वापर.
  • विविध सामाजिक, राजकीय, शासकीय व उद्योगक्षेत्रात  कार्यरत असलेले माजी विद्यार्थी हे आमचे वैभव भारतातील अग्रगण्य स्थळांना भेटी व  विषय ज्ञान देण्यासाठी खास प्रकल्प भेटी. 
  • परिसरातील डे स्कॉलर विद्यार्थ्यांंसाठी महिला सहायका सह बस ची सुविधा उपलब्ध आश्वी, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, निमगाव जाळी, सोनगाव, कोल्हार सह इतर ठिकाणी.
 • अतिशय मर्यादीत प्रवेश असल्याने लगेचच नोंदणी करा. प्रवेश प्रक्रिया प्रत्येक गुरुवारी
 • पत्ता :
  • मा. प्राचार्य, प्रवरा पब्लिक स्कुल प्रवरानगर,  ता. राहाता,जि. अहमदनगर  संपर्क . 02422- 252305 /253104 / 252789 
 • Click Here For Location:
 • Click Here For Online Registration

Copyright © 2019 Pravara Public School, Pravaranagar

ENQUIRY